#rehabilitation

KBC ला मिळणार नवा करोडपती? 1 कोटींच्या प्रश्नासाठी खेळणार जेल अधिक्षक

बातम्याNov 12, 2019

KBC ला मिळणार नवा करोडपती? 1 कोटींच्या प्रश्नासाठी खेळणार जेल अधिक्षक

सोनी टीव्हीच्या ऑफिशिअल इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यात अमिताभ बच्चन 50 लाखानंतर अजित यांना 1 कोटी रुपयांसाठीचा प्रश्न विचारताना दिसत आहेत.