#refugee crisis

बापलेकीचा हा फोटो पाहून हळहळलं जग...

बातम्याJun 26, 2019

बापलेकीचा हा फोटो पाहून हळहळलं जग...

अमेरिका आणि मेक्सिको या दोन देशांमध्ये अडकलेल्या निर्वासितांची स्थिती दिवसेंदिवस कठीण झाली आहे. उत्तर अमेरिकेच्या सीमेजवळ रियो ग्रांडे नदीकाठी एक बाप आणि मुलीचा मृतदेह आढळला आहे. हा फोटो पाहून सगळ्यांनाच सीरियाच्या आयलान कुर्दीची आठवण झाली.