#redmi note 5 pro

VIDEO : फक्त 999 रुपयात खरेदी करा Xiaomi चा 'हा' स्मार्टफोन; इतकी मिळणार सूट

व्हिडिओDec 29, 2018

VIDEO : फक्त 999 रुपयात खरेदी करा Xiaomi चा 'हा' स्मार्टफोन; इतकी मिळणार सूट

शिओमी कंपनीच्या प्रसिद्ध स्मार्टफोनपैकी एक Redmi Note 5 Pro हा स्मार्टफोन आहे. जर तुमचा फोन घेण्याचा विचार असेल तर तुमच्यासाठी अगदी योग्य संधी आणली आहे. कारण या फोनवर दमदार ऑफर्स दिल्या जात आहेत. फ्लिपकार्टने ग्राहकांसाठी आकर्षक ऑफर्स आणल्या आहेत. ज्याचा फायदा सर्वसामान्यांना होऊ शकतो. Flipkart mobile Bonanza या सेलदरम्यान तुम्ही Redmi Note 5 Pro फोन खरेदी करू शकता. आजपासून सुरू झालेला सेल 29 डिसेंबरपर्यंत असणार आहे.

Live TV

News18 Lokmat
close