सामान्यतः आई झाल्यानंतर अभिनेत्रींचं करिअर संपतं मात्र करिना याला अपवाद ठरली आणि आज अनेक अभिनेत्री तिच्याकडून प्रेरणा घेताना दिसतात.