#recall

शालेय पुस्तकात मिल्खा सिंग म्हणून छापला फरहानचा फोटो

मनोरंजनAug 20, 2018

शालेय पुस्तकात मिल्खा सिंग म्हणून छापला फरहानचा फोटो

भाग मिल्खा भाग सिनेमामुळे आपल्याला धावपटू मिल्खा सिंग यांच्या आयुष्याचा पट कळला. पण त्याचा प्रभाव पश्चिम बंगालच्या शालेय पाठ्यपुस्तकं बनवणाऱ्यांवर व्हावा, म्हणजे नवलच म्हणायला हवं.

Live TV

News18 Lokmat
close