Reality Show Videos in Marathi

छोट्या माॅनिटरचे नवे 'सूर'

मनोरंजनOct 1, 2018

छोट्या माॅनिटरचे नवे 'सूर'

सूर नवा ध्यास नवा छोटे सूरवीर हा सिंगिंग रिअॅलिटी शो सध्या सगळ्यांसाठीच चर्चेचा विषय ठरलाय आणि या कार्यक्रमात सगळ्यांचं लक्ष वेधून घेतोय तो छोटा मॉनिटर हर्षद. या शोच्या सेटवर आम्ही गेलो खरे पण तिथे आम्ही त्याला शोधण्याऐवजी त्यानेच आम्हाला शोधलं. नक्की कसं ते जरा तुम्हीच पहा..