BBC Asian Network’s Big Debate नावाच्या कार्यक्रमात हा प्रकार घडला. काही जणांनी या प्रकारच्या निंदनीय भाषेबद्दल BBC ने माफी मागावी, अशी मागणीही केली आहे.