Real Heroes

Real Heroes - All Results

‘OTT च्या कुबड्या वापरणार नाही’; जॉन अब्राहमनं ऑनलाईन चित्रपटांची उडवली खिल्ली  

बातम्याMar 18, 2021

‘OTT च्या कुबड्या वापरणार नाही’; जॉन अब्राहमनं ऑनलाईन चित्रपटांची उडवली खिल्ली  

या प्रतिकूल परिस्थितीतही मी OTTच्या कुबड्या स्विकारणार नाही असा इरादा अभिनेता जॉन अब्राहम (John Abraham) यानं केला आहे. “मी मोठ्या स्क्रिनचा अभिनेता आहे. सबस्क्रिप्शन फीजमध्ये तुम्ही मला खरेदी करु शकत नाही”

ताज्या बातम्या