बंगळुरू संघानं एका पाठोपाठ एक असे हाताशी आलेले पाच सामने गमावले आहेत. त्यामुळं या पुढचा प्रवास विराटसाठी खडतर असणार आहे.