इंडियन प्रीमियर लीग 2021 (IPL 2021) पूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या (RCB) फॅन्ससाठी आनंदाची बातमी आहे. बंगळुरुनं यावर्षी मोठ्या किंमतीमध्ये खरेदी केलेल्या ग्लेन मॅक्सवेलनं (Glenn Maxwell) त्याच्या लौकिकाला साजेशी खेळी केली आहे.