Ravishankar

Ravishankar - All Results

'मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है?'

बातम्याMar 31, 2019

'मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है?'

नवी दिल्ली, 31 मार्च : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आता वायनाडहून देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. याच मुद्द्यावरून आता भाजपनं जोरादार टीका करायला सुरुवात केली आहे. राहुल गांधी हे असहाय्य आहेत आणि त्यांना पराभवाची भीती आहे म्हणूनच ते वायनडहून देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरत असल्याचं रविशंकर प्रसाद म्हणाले.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading