मल्टिप्लेक्समधील खाद्यपदार्थांच्या किंमतीवरून मुंबई हायकोर्टाने फटकारले होते. आता राज्य सरकारने या संदर्भात महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे.