ravi rana

Ravi Rana

Ravi Rana - All Results

राष्ट्रवादीने ‘या’ दांपत्याला दिली बंटी-बबलीची उपमा

बातम्याJul 7, 2021

राष्ट्रवादीने ‘या’ दांपत्याला दिली बंटी-बबलीची उपमा

राष्ट्रवादी काँग्रेसने आमदार रवी राणा आणि त्यांची पत्नी खासदार नवनीत राणा-कौर यांना टोमणा लगावला आहे. बायको जात चोरते, तर नवरा राजदंड पळवतो असं म्हणत हे दोघं बंटी-बबली असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी केली आहे.

ताज्या बातम्या