News18 Lokmat

#ratnagiri

Showing of 1 - 14 from 64 results
VIDEO: दापोलीमध्ये पावसाचं रौद्र रूप, बांधतीवरे मार्गावर पुन्हा दरड कोसळली

बातम्याJul 27, 2019

VIDEO: दापोलीमध्ये पावसाचं रौद्र रूप, बांधतीवरे मार्गावर पुन्हा दरड कोसळली

रत्नागिरी, 27 जुलै: दापोलीमध्ये पावसानं रौद्र रूप धारण केलं आहे. 24 तासांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे बांधतीवरे मार्गावर सकाळी पुन्हा एकदा दरड कोसळी. दरड कोसळल्यामुळे मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. सागरी महामार्गाला पर्यायी मार्ग म्हणून या मार्गाचा वापर केला जातो , या मार्गाने खाडी किनारपट्टीवरील 44 गावांना जोडण्यात आले आहे. दरड कोसळल्याने हा मार्गच बंद करण्यात आल्याने या गावातील लोकांची चांगलीच गैरसोय झाली आहे.