Ratnagiri

Showing of 40 - 53 from 175 results
VIDEO: 'धरणाची केलेली डागडुजी योग्य नव्हती का? याची तपासणी करणार'

बातम्याJul 3, 2019

VIDEO: 'धरणाची केलेली डागडुजी योग्य नव्हती का? याची तपासणी करणार'

रत्नागिरी, 3 जुलै: चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण मंगळवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास फुटलं. यामुळे जवळपास 11 घरे वाहून गेली. यासंदर्भात जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी घटनास्थळाची पाहाणी करून दोषींवर योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तसंच मृत कुटुंबियांच्या नातेवाईकांना योग्य ती मदत देण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं.