Ratnagiri

Showing of 27 - 40 from 173 results
VIDEO: चिपळूणमधील आणखी एका धरणाला गळती

बातम्याJul 9, 2019

VIDEO: चिपळूणमधील आणखी एका धरणाला गळती

रत्नागिरी, 9 जुलै: चिपळूणमधील मोरवणे धरणाला गळती लागली आहे. यामुळे परिस्थिती लक्षात घेऊन धरणातून पाणीसाठा कमी करण्याचा निर्णय पाटबंधारे विभागानं घेतला. तिवरे धरण दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी पाटबंधारे विभागानं हा निर्णय घेतला आहे.