Rate News in Marathi

Showing of 53 - 66 from 148 results
रोजगारांसाठी सरकारचे प्रयत्न

बातम्याJun 5, 2019

रोजगारांसाठी सरकारचे प्रयत्न

भारतामध्ये बेरोजगारीचा दर वाढल्यामुळे मोदी सरकारसमोर रोजगार निर्मितीचं मोठं आव्हान आहे. त्यामुळेच आर्थिक प्रगती आणि रोजगार निर्मिती याला सरकार प्राधान्य देणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुंतवणूक आणि आर्थिक वाढीवर भर देण्यासाठी त्यांच्या अध्यक्षतेखाली पाच जणांची समिती नेमली आहे.