Rashtrawadi Videos in Marathi

SPECIAL REPORT: 'राष्ट्रवादी-भाजप', पवारांचे शिलेदार फडणवीसांच्या गळाला

बातम्याJul 30, 2019

SPECIAL REPORT: 'राष्ट्रवादी-भाजप', पवारांचे शिलेदार फडणवीसांच्या गळाला

मुंबई, 30 जुलै : विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पाटीला घरघर लागली आहे. पक्ष सोडणाऱ्यांची यादी पाहाता लवकरच राष्ट्रवादी केवळ पवारांचीचं पार्टी राहते की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. अवघ्या दोन दशकात पक्षाची ही अवस्था झाली आहे. पाहुयात यासंदर्भातील विशेष रिपोर्ट

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading