Elec-widget

#rashtrapati bhavan

'शरद पवारांचं अपमान झालाच नाही'

बातम्याJun 5, 2019

'शरद पवारांचं अपमान झालाच नाही'

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्यात शरद पवारांचा अपमान झाल्यामुळे ते शपथविधी सोहळ्याला थांबले नव्हते. पण शरद पवारांसाठी VVIP आसनच ठेवलं होतं, असं स्पष्टीकरण राष्ट्रपती भवनाने दिलं आहे.