Rape Videos in Marathi

...म्हणून चारही आरोपींवर गोळ्या झाडल्या, हैदराबाद पोलिसांनी UNCUT पत्रकार परिषद

व्हिडीओDec 6, 2019

...म्हणून चारही आरोपींवर गोळ्या झाडल्या, हैदराबाद पोलिसांनी UNCUT पत्रकार परिषद

हैदराबाद, 06 डिसेंबर : हैदराबाद बलात्कार प्रकरणातील आरोपींचा आज एन्काऊंटर करण्यात आला. सायबराबादचे पोलीस आयुक्त व्ही. सी. सज्जनार यांनी पत्रकार परिषद घेतली. या चारही आरोपींवर का गोळीबार करावा लागला याचा खुलासाही केला.

ताज्या बातम्या