एका पाच वर्षाच्या निष्पाप मुलीचं अपहरण (5 year old girl kidnaped) करुन तिच्यावर बलात्कार (rape) करण्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बलात्कारानंतर आरोपीने पीडित चिमुकलीची हत्या (Tried to murder) करण्याचा प्रयत्नही केला आहे.