Rape Case

Showing of 40 - 53 from 250 results
निर्भया प्रकरणात कोर्टाचा मोठा निर्णय, दोषींची क्युरेटिव्ह याचिका फेटाळली

बातम्याJan 14, 2020

निर्भया प्रकरणात कोर्टाचा मोठा निर्णय, दोषींची क्युरेटिव्ह याचिका फेटाळली

22 जानेवारीला सकाळी 7 वाजता तिहार तुरुंगात या चौघांना फासावर लटकावले जाईल, असा आदेश पतियाळा हाऊस कोर्टाने मंगळवारी दिले. दोषी मुकेश, विनय, पवन आणि अक्षयविरुद्ध डेथ वॉरंट बजावले आहेत.