Rape Accussed Photos/Images – News18 Marathi

सोशल मीडियावर अल्पवयीन मुलीचे अश्लील फोटो अपलोड करणारा अखेर सापडला

बातम्याJun 2, 2021

सोशल मीडियावर अल्पवयीन मुलीचे अश्लील फोटो अपलोड करणारा अखेर सापडला

नजीम हा अगोदर पीडित अल्पवयीन मुलीच्या घराशेजारी राहत होता. त्या दरम्यान त्यानं या 14 वर्षीय मुलीला आपल्या जाळ्यात ओढत तिला फूस लावून तिच्याशी शरीरसंबंध ठेवले. त्यावेळी त्यानं मुलीचे अश्लील फोटोही काढले होते.

ताज्या बातम्या