Ranvir Singh Videos in Marathi

Video : दीपिका-रणवीरला जायचंय आंगणेवाडीच्या जत्रेला पण...

मनोरंजनNov 18, 2018

Video : दीपिका-रणवीरला जायचंय आंगणेवाडीच्या जत्रेला पण...

संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेली कोकणातील आंगणेवाडीच्या जत्रेची चर्चा नेहमीच होत असते. आंगणेवाडीच्या जत्रेसाठी प्रत्येक कोकणी माणूस जात असतो. दीपिका आणि रणवीर यांचं लग्न कोकणी पद्धतीनं झालं अशी माहिती मिळाल्यामुळे त्यांना या थॉट बबलने ट्रोल करण्यात आलं आहे.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading