#ranvir sing

Showing of 1 - 14 from 15 results
रणवीर मागोमाग अनिल कपूरही झाले 'गली बॉय'; VIDEO VIRAL

व्हिडिओFeb 3, 2019

रणवीर मागोमाग अनिल कपूरही झाले 'गली बॉय'; VIDEO VIRAL

येत्या 14 फेब्रुवारीला रणवीर सिंगचा 'गली बॉय' हा चित्रपट रिलीज होणार आहे. तर अनिल कपूर यांचा 'एक लडकी को देखा तो..' हा चित्रपट नुकताच रिलीज झाला आहे. त्या अनुषंगानं हे दोन्ही अभिनेते सध्या आपापल्या चित्रपटांचं प्रमोशन्स करण्यात व्यग्र आहे. नुकत्याच पार पडलेल्या 'लॅक्मे फॅशन वीक'मध्ये या दोघांनी हजेरी लावली. नुसती हजेरीच नाही लावली, तर रॅम्प वॉक करत संगिताच्या तालावर ठेकाही धरला. दोघांच्या या नृत्याला उपस्थितांनी चांगलीच दाद दिली. त्यांनी केलेल्या डान्सचा VIDEO चांगलाच VIRAL झाला आहे.