बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगने (Ranveer Singh) तुम्हाला किती धावांचं आव्हान हवं आहे असा सवाल क्रिकेट चाहत्यांना केला. त्याच्या प्रश्नावर नेटकऱ्यांनी देखील चकित करणारी उत्तर दिली आहेत.