#ranjeet patil

भाजप-सेनेची अशीही युती, प्रताप सरनाईक आणि रणजित पाटील होणार व्याही-व्याही

बातम्याJan 28, 2019

भाजप-सेनेची अशीही युती, प्रताप सरनाईक आणि रणजित पाटील होणार व्याही-व्याही

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचे चिरंजीव युवासेना सचिव पूर्वे़श सरनाईक यांचा विवाह भाजपचे आमदार आणि गृहराज्य मंत्री रणजित पाटिल यांच्या मुलीशी होणार आहे.