#ramp walk

VIDEO : 'जलवा...' रॅम्पवाॅकवर अवतरले ट्रान्सजेंडर्स!

व्हिडिओJan 25, 2019

VIDEO : 'जलवा...' रॅम्पवाॅकवर अवतरले ट्रान्सजेंडर्स!

जबलपूर, 25 जानेवारी : जबलपूरमध्ये पहिल्यांदाच मिस ट्रांस प्रिंसेस स्पर्धेचं आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत देशभरातील ट्रान्सजेंडर्स सहभागी झाले होते. या स्पर्धकांनी शानदार रॅम्पवाॅक करून उपस्थिती लोकांची मनं जिंकली. समाजात ट्रान्सजेंडर यांना समान वागणूक मिळावी, त्यांचे अधिकार मिळावे, यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.