ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणाचा सलग चौथा दिवस आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आज अण्णा हजारेंची भेट घेतली.