राज्यात आमदारांचे राजीनामा सत्र सुरुच असून, मराठा आंदोलनाला पाठिंबा दर्शवित राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदम यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.