Ramdev Baba Videos in Marathi

पाकिस्तानचे पंतप्रधान नपुंसक, क्रांतीशिवाय शांती नाही - बाबा रामदेव

बातम्याFeb 25, 2019

पाकिस्तानचे पंतप्रधान नपुंसक, क्रांतीशिवाय शांती नाही - बाबा रामदेव

नवी दिल्ली, 25 फेब्रुवारी : पाकिस्तान नापाक झालाय, त्याला शुद्ध करायला लागणार आहे. भारत शांतताप्रिय देश आहे. पण कुणी आपले डोळे काढले तर आपल्यालाही दुसऱ्याचे डोळे काढता येतात, हे पंतप्रधान मोदींना सांगायला हवं, असं योगगुरू रामदेव बाबा यांनी सांगितलं. न्यूज18 नेटवर्कच्या रायझिंग इंडिया 2019 या शिखर परिषदेच्या उद्घाटनाच्या सत्रात ते बोलत होते.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading