क्षत्रिय लोकांची संख्या काही राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना 10 टक्के आरक्षण देण्यात आलं तसंच त्यांनाही आरक्षण दिलं पाहिजे, अशी मागणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी संसदेत केली आहे.