#ramdas athavle

Showing of 1 - 14 from 42 results
VIDEO: 'आम्ही विरोधातच बसणार', शरद पवार भूमिकेवर ठाम

महाराष्ट्रNov 8, 2019

VIDEO: 'आम्ही विरोधातच बसणार', शरद पवार भूमिकेवर ठाम

मुंबई, 08 नोव्हेंबर: विधानसभा निवडणुकीमध्ये जनतेनं शिवसेना आणि भाजपला बहुमतानं कौल दिला आहे. त्यामुळे त्यांनी सत्ता स्थापन करून स्थीर सरकार स्थापन करावे असा सल्ला युतीला दिला आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी विरोधात बसणार असल्याच्या भूमिकेवर पवार ठाम असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.