मुलायमसिंह यादव (Mulayam Singh Yadav) यांच्या सून अपर्णा यादव (Aparna Yadav) यांनी अयोध्येत उभारण्यात येणाऱ्या राम मंदिरासाठी 11 लाखांची देणगी दिली आहे.