#ram mandir

Showing of 1 - 14 from 14 results
राम मंदिराआधी अयोध्येत उभारणार रामाचा पुतळा?

व्हिडिओNov 3, 2018

राम मंदिराआधी अयोध्येत उभारणार रामाचा पुतळा?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि शिवसेनेकडून राम मंदिराचं वातावरण तापवलं गेलं असताना, आता योगी आदित्यनाथ 6 तारखेला अयोध्येत जाणार आहेत. सर्वात महत्वाचं म्हणजे अयोध्या दौऱ्यात ते रामाच्या 100 मीटर उंचीच्या पुतळ्याची घोषणा करू शकतात. पुतळ्याचा प्लॅन अनेक दिवसांपासून उत्तर प्रदेश सरकारच्या वरिष्ठ पातळीवर सुरू असल्याचं समजतंय. शरयू नदीच्या किनारी 330 कोटी खर्च करून हा पुतळा बांधायचं चाललंय, अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय. दिवाळीच्या दिवसात योगी खूशखबर देणार, अशी चर्चा उत्तर प्रदेशमध्ये सुरू आहे.

Live TV

News18 Lokmat
close