Ram Mandir Photos/Images – News18 Marathi

Showing of 1 - 14 from 26 results
तब्बल 48 फूटांचा रामसेतु केक; राम मंदिरासाठी दान केले 1,01,111 रुपये

बातम्याFeb 14, 2021

तब्बल 48 फूटांचा रामसेतु केक; राम मंदिरासाठी दान केले 1,01,111 रुपये

राम मंदिराची निर्मिती पाहता 'हर कदम राम के नाम' संकल्प अभियानाचा शुभारंभ करण्यात आला आहे. या अभियानंतर्गत ब्रेड लायनरचे सर्व कर्मचारी मिळून राम मंदिर निर्माण निधीसाठी एक दिवसाचं सर्वांच वेतन, म्हणजे 1,01,111 रुपयांचं दान करणार आहेत.

ताज्या बातम्या