ram mandir donation

Ram Mandir Donation

Ram Mandir Donation - All Results

अयोध्येतील राम मंदिरासाठी आलेले 15 हजार चेक बाउन्स,  देणगीमध्ये 'इतके' कोटी जमा

बातम्याApr 16, 2021

अयोध्येतील राम मंदिरासाठी आलेले 15 हजार चेक बाउन्स, देणगीमध्ये 'इतके' कोटी जमा

Ram Mandir in Ayodhya: राम मंदिराच्या निर्माणासाठी विश्व हिंदू परिषदेकडून देणगीच्या स्वरूपात गोळा करण्यात आलेले जवळपास 15 हजार बँक चेक बाउन्स झाले आहेत. या चेकचे मूल्य 22 कोटी रुपये इतके आहे.

ताज्या बातम्या