Ram Janmabhumi News in Marathi

बाबरी मशिदीचे पक्षकार अन्सारी जमीन घ्यायला तयार, सरकारकडे करणार ही मागणी

बातम्याNov 12, 2019

बाबरी मशिदीचे पक्षकार अन्सारी जमीन घ्यायला तयार, सरकारकडे करणार ही मागणी

अयोध्या प्रकरणी निकाल देताना सुप्रीम कोर्टाने बाबरी मशिदीच्या पक्षकारांना पर्यायी 5 एकर जमीन देण्याचे आदेश दिले. बाबरी मशिदीसाठी लढणारे इक्बाल अन्सारी यांनी याबद्दल आता एक मोठं विधान केलं आहे.