आज रक्षाबंधनाचा देशभरात उत्साह पाहायला मिळतोय. सगळीकडे बहीण आपल्या भावाला राखी बांधून त्याच्यासाठी प्रार्थना करत असते. बारामतीत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही रक्षाबंधनाचा उत्सव साजरा केला. बंधू रणजीत दिनकर पवार यांना सुप्रिया सुळेंनी राखी बांधली.