15 august च्या दिवशी राखी पौर्णिमा raksha bandhan आली आहे. हा आठवडा तसाही सुट्टीचा. त्यानिमित्त सहज काढता येतील अशी काही मेंदीची डिझाईन्स.