प्रियांका गांधी यांनी Raksha Bandhan रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देत एक जुना फोटो शेअर केला आणि त्याला काही क्षणांत हजारो लाईक्स मिळाले.