Raju Shetty Videos in Marathi

Showing of 27 - 40 from 159 results
VIDEO : 'दम असेल तर..', सदाभाऊंचं राजू शेट्टींना आव्हान

व्हिडिओJan 12, 2019

VIDEO : 'दम असेल तर..', सदाभाऊंचं राजू शेट्टींना आव्हान

12 जानेवारी : कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. 'दम असेल तर कारखानदारांच्या दारात जाऊन आंदोलन करा', असं आव्हानच खोत यांनी शेट्टींना दिलं आहे.