News18 Lokmat

#raju shetty

Showing of 53 - 66 from 319 results
VIDEO : 'मोदी सरकारमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक, म्हणून आज संसदेला धडक'

देशNov 30, 2018

VIDEO : 'मोदी सरकारमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक, म्हणून आज संसदेला धडक'

नवी दिल्ली, 30 नोव्हेंबर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी हेदेखील दिल्लीतील शेतकऱ्यांच्या मोर्चात सहभागी झाले आहेत. यावेळी राजू शेट्टी यांनी शेतकरी प्रश्नावरून केंद्रातील मोदी सरकारवर जोरदारी टीका केली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी संसदेचं विशेष अधिवेशन बोलावण्यात यावं, अशी मागणीही यावेळी शेट्टींनी केली.