#raju shetty

Showing of 27 - 40 from 336 results
VIDEO : 'ते सिग्नल आले कुठून, 459 मतं जास्त पडली कशी?'

व्हिडिओMay 31, 2019

VIDEO : 'ते सिग्नल आले कुठून, 459 मतं जास्त पडली कशी?'

हातकणंगले, 31 मे : 'हातकणंगले मतदारसंघात प्रत्यक्ष मतदानापेक्षा मतमोजणीनंतर 459 मतं जास्त मोजली गेली आहेत,' असा धक्कादायक आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केला आहे. तसंच हा प्रकार नेमका कसा घडला याबद्दल त्यांनी खुलासाही केला.