News18 Lokmat

#raju shetty

Showing of 1 - 14 from 319 results
SPECIAL REPORT : राजू शेट्टी जमवणार सेना-भाजपविरोधात महाआघाडीची भट्टी?

व्हिडीओJul 29, 2019

SPECIAL REPORT : राजू शेट्टी जमवणार सेना-भाजपविरोधात महाआघाडीची भट्टी?

मुंबई, 29 जुलै : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी सध्या मुंबईत ज्या पद्धतीने आघाडीच्या नेत्यांसह इतर छोट्या पक्षांच्या नेत्यांनाही भेटण्याचा सपाटा लावला आहे. त्यावरून शेट्टी हेच काँग्रेस आघाडी आणि छोट्या पक्षांचे मध्यस्थ म्हणून पुढे आल्यास अजिबात आश्चर्य वाटणार नाही.