Rajnath Singh Videos in Marathi

Showing of 1 - 14 from 99 results
'राफेल'च्या चाकाखाली लिंबू आणि वाहिले नारळ, गृहमंत्र्यांकडून फ्रान्समध्ये पूजा

व्हिडीओOct 8, 2019

'राफेल'च्या चाकाखाली लिंबू आणि वाहिले नारळ, गृहमंत्र्यांकडून फ्रान्समध्ये पूजा

फ्रान्स, 08 ऑक्टोबर : पहिलं राफेल विमान आज भारताकडे सोपवण्यात आलं आहे. फ्रान्सच्या दसॉ एव्हिएशनच्या प्लँटमध्ये हा सोहळा पार पडला. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी राफेल विमानाचा ताबा घेण्यासाठी फ्रान्समध्ये दाखल झाले आहेत. आज विजयादशमीनिमित्त राफेल विमानाची पूजा करण्यात आली.

ताज्या बातम्या