#rajkumari kaul

VIDEO : अटलजींच्या प्रेमाची अधुरी कहाणी...

बातम्याDec 25, 2018

VIDEO : अटलजींच्या प्रेमाची अधुरी कहाणी...

उत्तमोत्तम कविता करणाऱ्या वाजपयींनी लग्न का केल नाही असा प्रश्न त्यांना वारंवार विचारला जात असे. त्यांनी काही मुलाखतींमध्ये त्याचं उत्तरही दिलं. पण इतर विषयांवर जसे ते फार खुलून बोलत असत तसे ते मात्र कधी बोलले नाहीत. हा प्रश्न कायम टाळण्याकडेच त्यांचा कल होता. त्याचं कारण या कहाणीत दडलं आहे...

Live TV

News18 Lokmat
close