#rajkumar rao

गर्लफ्रेंडच्या आईला चहा बनवून देणारा राजकुमार राव, पाहा VIDEO

मनोरंजनFeb 9, 2019

गर्लफ्रेंडच्या आईला चहा बनवून देणारा राजकुमार राव, पाहा VIDEO

अभिनेता राजकुमार राव आणि त्याची गर्लफ्रेंड पत्रलेखा यांची एकमेकांशी छान केमिस्ट्री जुळलेली दिसतेय. राजकुमार राव आपल्या गर्लफ्रेंडला घरात भांडी घासणं, घर आवरणं यात मदत करतो. पत्रलेखाच्या आईसाठी मस्त चहा बनवून देतो. व्हॅलेंटाइन्स डेनिमित्त या लव्हबर्ड्सशी बातचीत केलीय प्रतिनिधी शिखा धारिवालनं