#rajendra darda

VIDEO: राजेंद्र दर्डा यांनी चिमुकल्यांवर केली गुलाबाच्या पाकळ्यांची उधळण

महाराष्ट्रMar 21, 2019

VIDEO: राजेंद्र दर्डा यांनी चिमुकल्यांवर केली गुलाबाच्या पाकळ्यांची उधळण

औरंगाबाद, 21 मार्च : धुळवडीच्या पुर्वसंध्येला औरंगाबादचे माजी मंत्री राजेंद्र दर्डा यांनी अनाथ मुलांसोबत होळी साजरी केली. नैसर्गिक होळी साजरी करत दर्डा यांनी चिमुकल्यांवर कोरडे रंग आणि गुलाब पाकळ्यांची उधळण केली.

Live TV

News18 Lokmat
close