मध्य प्रदेश, राजस्थान नंतर हिमाचल प्रदेशात 1000 पक्षांचा मृत्यू झाला आहे. या तीन राज्यांमध्ये अचानक मोठ्या संख्येनं कावळे आणि इतर पक्षी मरायला लागल्यानं चिंता व्यक्त केली आहे.